అర్థం : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
ఉదాహరణ :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
పర్యాయపదాలు : ट्यूबवेल, पंप, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :