సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : जेथे पुष्कळ फळझाडे व फुलझाडे लावून त्यांची पाहणी केली जाते ती जागा.
ఉదాహరణ : ह्या राजमंदिराच्या भव्य प्रांगणात एक विस्तीर्ण बगीचा आहे.
పర్యాయపదాలు : उद्यान, बगीचा, बाग, बागिचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह स्थान जहाँ फल-फूलदार या सुन्दर पौधों, वृक्षों आदि को लगाया गया हो।
A plot of ground where plants are cultivated.
అర్థం : एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती.
ఉదాహరణ : माळीबुवा हे फुलांचा एक नवा बगीचा तयार करत आहेत.
పర్యాయపదాలు : उद्यान, बगीचा, बाग, वाटिका
किसी बगीचे में उगाए जानेवाले फूल या फल या वनस्पतियाँ।
The flowers or vegetables or fruits or herbs that are cultivated in a garden.
ఆప్ స్థాపించండి