అర్థం : एक राक्षस.
ఉదాహరణ :
उन्मत्त हा माल्यवानचा पुत्र होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : धुंदीत असलेला किंवा झिंगलेला.
ఉదాహరణ :
त्या उन्मत्त हत्तीने अनेक झाडे उपटली.
పర్యాయపదాలు : मत्त, मस्तखोर, मस्तवाल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Marked by uncontrolled excitement or emotion.
A crowd of delirious baseball fans.