సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : फाजील खर्च करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
ఉదాహరణ : अपव्यी स्वभावामुळे त्याच्या जवळ पैसे टिकत नाहीत
పర్యాయపదాలు : अपव्ययी, उडाऊ, उधळखोर, उधळमांडक्या, खर्चक, खर्चाळू, खर्चिक, खर्चीक, व्ययशील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
व्यर्थ और अधिक ख़र्च करनेवाला।
Recklessly wasteful.
అర్థం : अयोग्य कामासाठी खर्च करणारा.
ఉదాహరణ : शेजार्याचा मुलगा हा अपव्ययी आहे.
పర్యాయపదాలు : अपव्ययी
बुरे कामों में खर्च करने वाला।
ఆప్ స్థాపించండి