అర్థం : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ఉదాహరణ :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
పర్యాయపదాలు : उडवणे, उडविणे, उधळणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
అర్థం : व्यर्थ खर्च करणे.
ఉదాహరణ :
सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नष्ट या बरबाद करना।
ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।