అర్థం : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्हा.
ఉదాహరణ :
एकलव्य हा विद्यार्जन करणार्यांसाठी एक उदाहरण आहे
పర్యాయపదాలు : आदर्श
అర్థం : भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट.
ఉదాహరణ :
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :