అర్థం : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
పర్యాయపదాలు : उदासीनता, उदासीनपणा, औदासीन्य, खिन्नता, विषण्णता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।అర్థం : काळजी, भीती दुःख यापासून होणारा त्रास.
ఉదాహరణ :
अपयशामुळे त्याच्या मनात उद्वेग दाटून राहिला होता
పర్యాయపదాలు : अस्वस्थता, उद्विग्नता, उद्वेग, उलघाल, बेचैनी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आकुल होने की अवस्था या भाव।
आकुलता के कारण मैं इस कार्य पर अपना ध्यान केन्द्रित नहीं कर पा रहा हूँ।