అర్థం : ऊद,धूप व इतर काही सुगंधी पदार्थ वाटून त्यांचा लेप दिलेली व जी पेटवली असता सुगंधी धूर पसरतो अशी काडी.
ఉదాహరణ :
घरात उदबत्तीचा सुवास दरवळत होता
పర్యాయపదాలు : अगरबत्ती, उदबत्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सुगन्ध के निमित्त जलाने की बत्ती।
मोहन पूजा करते समय अगरबत्ती जलाता है।A substance that produces a fragrant odor when burned.
incense