అర్థం : मनात तीव्र इच्छा असलेला किंवा एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी अधीर असलेला.
ఉదాహరణ :
सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेली मुले लवकर तयार झालीत.
పర్యాయపదాలు : आतुर असलेला, उतावीळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having or showing keen interest or intense desire or impatient expectancy.
Eager to learn.