సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : काम करण्याची शक्ती वाढवणारा मनातील भाव.
ఉదాహరణ : नाट्यस्पर्धेत पहिले बक्षीस मिळाल्याने आमचा उत्साह वाढला.
పర్యాయపదాలు : उभारी, उरक, जोम, जोर, जोश, हुरूप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
मन में उत्पन्न होनेवाला वह मनोवेग जिससे काम करने की शक्ति बढ़ती है।
A feeling of excitement.
అర్థం : एखादी आवडती गोष्ट करण्याच्या विचाराने मनात उत्पन्न होणारा सुखद आवेग.
ఉదాహరణ : वधूच्या मनात मीलनाविषयी उत्साह आहे.
పర్యాయపదాలు : उमेद
मन में उत्पन्न होनेवाला वह सुखदायक मनोवेग जो कोई प्रिय या अभीष्ट काम करने के लिए होता है।
A feeling of joy and pride.
ఆప్ స్థాపించండి