అర్థం : धूमधडाक्यात होणारे एक सार्वजनिक, मोठे, शुभ वा मंगल कार्य.
ఉదాహరణ :
बालदिनाच्या निमित्ताने माझ्या शाळेत एक मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले.
పర్యాయపదాలు : महोत्सव, समारंभ, सोहळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धूम-धाम से होने वाला कोई सार्वजनिक, बड़ा, शुभ या मंगल कार्य।
बालदिवस के अवसर पर मेरे विद्यालय में एक समारोह का आयोजन किया गया है।