అర్థం : सूर्याचे उत्तर दिशेकडे जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
उत्तरायणास मकरसंक्रांतीपासून सुरूवात होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मकरसंक्रातीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतचा काळ.
ఉదాహరణ :
२२ डिसेंबर ते २० जून हा काळखंड उत्तरायणाचा मानला जातो.