అర్థం : एखादा प्रश्न सोडविण्यासाठी लिहिलेले किंवा बोललेले वाक्य.
ఉదాహరణ :
त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही
పర్యాయపదాలు : जबाब
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शून्य किंवा तिनशे साठ अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा मुख्य बिंदू.
ఉదాహరణ :
उत्तर नेहमी उत्तर दिशेलाच असतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* दिक्सूचक-यंत्र का वह प्रधान बिन्दु जो शून्य या तीन सौ साठ डिग्री पर होता है।
उत्तर हमेशा उत्तर दिशा की ओर ही होता है।అర్థం : राजा विराट का पुत्र.
ఉదాహరణ :
उत्तर की बहन उत्तरा का विवाह अभिमन्यु से हुआ था
పర్యాయపదాలు : उत्तर कुमार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वैदिक काळातील एक गीत.
ఉదాహరణ :
गायकाला उत्तरविषयी अजून जाणून घ्यायचे आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :