అర్థం : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
ఉదాహరణ :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
పర్యాయపదాలు : अधीर होणे, उतावीळ होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।