అర్థం : बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे.
ఉదాహరణ :
मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.
పర్యాయపదాలు : उतरणे
అర్థం : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.
ఉదాహరణ :
एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :