అర్థం : झोपलेल्या माणसाला उठण्यास लावणे.
ఉదాహరణ :
आई रोज सकाळी मला पाच वाजता उठवते
అర్థం : बसलेल्या व्यक्तीला आपली जागा सोडायला लावणे.
ఉదాహరణ :
वृद्ध माणसाला बसायला जागा देण्यासाठी वाहकाने मला उठवले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जागे करण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
ఉదాహరణ :
आईने वहिनीकडून दादाला उठवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :