అర్థం : काम संपणे.
ఉదాహరణ :
सायंकाळी सात वाजता बाजार उठला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
काम काज का बंद या खतम होना।
सभा उठ गई।అర్థం : झोपेतून शुद्धीवर येणे.
ఉదాహరణ :
मी आज भल्या पहाटेच उठलो.
పర్యాయపదాలు : जागे होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे).
ఉదాహరణ :
उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.
పర్యాయపదాలు : येणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : समोर येणे किंवा उपस्थित होणे.
ఉదాహరణ :
त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.
పర్యాయపదాలు : उपस्थित होणे, उभा राहणे