అర్థం : एखादी वस्तू घासून इत्यादी स्वच्छ करून् त्याला चकाकी आणणे.
ఉదాహరణ :
तांब्यापितळेची भांडी चिंच लावून उजळवतात
పర్యాయపదాలు : चकचकीत करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भांडे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी राख इत्यादींनी रगडणे.
ఉదాహరణ :
तिने पूजेसाठी चांदीची भांडी घासली.
పర్యాయపదాలు : घासणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मैल छुड़ाने या चिकना करने के लिए किसी वस्तु को रगड़ना।
गाँव के लोग बरतन को राख या मिट्टी से माँजते हैं।అర్థం : धुणे, घासणे इत्यादीमुळे मळ निघून जाणे किंवा चमक येणे.
ఉదాహరణ :
राखेने भांडी घासल्यास ती चांगली साफ होतात.
పర్యాయపదాలు : साफ होणे, स्वच्छ होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धोने, माँजने आदि पर मैल निकल जाना या चमक आ जाना।
राख से माँजने से बरतन अच्छी तरह से साफ होते हैं।