అర్థం : जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग.
ఉదాహరణ :
कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.
పర్యాయపదాలు : उष्टा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याकडून वापरल्यानंतर शिल्लक उरलेला किंवा बिनकामाचे म्हणून टाकून दिलेला.
ఉదాహరణ :
कामवालीने उच्छिष्ट गोष्टी घेण्यास नकार दिला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :