సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : भुईपासून आकाशात पुष्कळ अंतरावर असणारा, पोचणारा.
ఉదాహరణ : नंदादेवी हे हिमालयातील एक उंच शिखर आहे.
పర్యాయపదాలు : उंच, उत्तुंग, उन्नत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बहुत बड़ा या विशेष ऊँचाई का या जिसका विस्तार ऊपर की ओर अधिक हो।
అర్థం : आचारविचार, नीती इत्यादीदृष्ट्या महान असलेला.
ఉదాహరణ : आपल्याला आपल्या पूर्वजांच्या उच्च आदर्शांचे पालन केले पाहिजे.
పర్యాయపదాలు : श्रेष्ठ
जो आचार-विचार, नीति आदि की दृष्टि से महान् हो।
అర్థం : उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला.
ఉదాహరణ : त्याने मोठ्या मनाने मदत निधीत योगदान दिले.
పర్యాయపదాలు : उदात्त, मोठा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
ऊँचे स्वर से उच्चारण किया हुआ।
Bearing a stress or accent.
ఆప్ స్థాపించండి