అర్థం : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
ఉదాహరణ :
कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
పర్యాయపదాలు : अनुरूप, फक्कड, योग्य, साजेसा, सुसंगत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.అర్థం : पाहिजे तसा.
ఉదాహరణ :
योग्य परिश्रम केल्यास यश हमखास मिळते.
పర్యాయపదాలు : माफक, यथायोग्य, योग्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.అర్థం : शास्त्र आणि समाज यांनी मान्य केलेले.
ఉదాహరణ :
आपली विहित कर्मे करावीत.
పర్యాయపదాలు : विहित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Set down as a rule or guide.
prescribed