అర్థం : काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे.
ఉదాహరణ :
त्याने बर्याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.
పర్యాయపదాలు : घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चोरी इत्यादी किंवा इतर दुसर्या उद्देशाने आपल्या ताब्यात घेणे.
ఉదాహరణ :
अपहरणकर्त्यांनी त्याला चौकातच उचलले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चोरी आदि या किसी अन्य मकसद से अपने कब्जे में करना।
अपहरणकर्ताओं ने उसे चौराहे पर से ही उठा लिया।