అర్థం : बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे.
ఉదాహరణ :
पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली.
అర్థం : आगाऊ घेतलेला पगार.
ఉదాహరణ :
या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली.
పర్యాయపదాలు : अडव्हान्स