అర్థం : वांती होईल अशा भावनेने युक्त होणे.
ఉదాహరణ :
झुल्यावर बसल्याने मला मळमळले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भरून वाहण्याच्या स्थितीत येणे.
ఉదాహరణ :
भरतीच्यावेळी समुद्र काठाशी उचंबळतो.
అర్థం : आनंद इत्यादी भावना मनात न मावणे.
ఉదాహరణ :
रामला उच्च पदावर पाहून त्याच्या आईला उचंबळून आले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हर्ष या उमंग से फूले न समाना।
पोता पाने की खुशी में दादी फुदक रही हैं।