అర్థం : एखाद्या वस्तुविषयी केलेले गूढ वर्णन ज्याच्या आधारावर उत्तर देणे कठिण असते.
ఉదాహరణ :
हे कोडे सुटण्यासारखे नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : काही खासप्रसंगी नवर्याचे वा बायकोचे नाव घेण्यासाठी केलेली प्रासयुक्त रचना.
ఉదాహరణ :
तिने घेतलेला उखाणा कुणाला ऐकायला आला नाही.