అర్థం : ज्याची मुळे किंवा खालील भाग जमिनीच्या आत गाडला किंवा पसरला गेला आहे त्याचे मूळ आधारापासून वेगळे होणे.
ఉదాహరణ :
सोसाट्याच्या वार्याने अनेक झाडे उन्मळली..
పర్యాయపదాలు : उन्मळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिनकी जड़ या नीचे वाला भाग जमीन के अंदर कुछ दूर तक गड़ा, जमा या फैला हो उनका अपने मूल आधार या स्थान से हटकर अलग होना।
प्रतिवर्ष वर्षा के मौसम में आँधी-तूफान से कई पेड़ उखड़ते हैं।