సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : बोललेली गोष्ट.
ఉదాహరణ : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
పర్యాయపదాలు : उद्गार, कथन, बोल, बोलणे, म्हणणे, वचन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।
Something spoken.
అర్థం : विनोदपर किंवा बोधपर सूत्रवचन.
ఉదాహరణ : आधी कष्ट मग फळ कष्टाचे नाही ते निष्फळ हे एक सुभाषित आहे
పర్యాయపదాలు : बोधवचन, सुभाषित
ఆప్ స్థాపించండి