అర్థం : इराण ह्या देशाचा रहिवासी.
ఉదాహరణ :
तो नेहमी इराण्याच्या दुकानात चहा पित बसायचा.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : इराण ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा इराणचा.
ఉదాహరణ :
इराणी अर्थव्यवस्था खनिज तेलांवर अवलांबून आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : इराणाचा रहिवासी.
ఉదాహరణ :
ह्या महाविद्यालयात बरेच इराणी विद्यार्थी पण शिकतात.