అర్థం : इटलीत बोलली जाणारी भाषा.
ఉదాహరణ :
त्याला इटालियन व जर्मन येते.
పర్యాయపదాలు : इटालियन भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The Romance language spoken in Italy.
italianఅర్థం : इटालियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ఉదాహరణ :
मौखिक परंपरेने इटालियन लोकसाहित्य मात्र पूर्वीपासून जतन केले होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Of or pertaining to or characteristic of Italy or its people or culture or language.
Italian cooking.