అర్థం : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.
ఉదాహరణ :
दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.
పర్యాయపదాలు : अमरावती, इंद्रलोक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
इन्द्र का लोक या वह स्थान जहाँ इन्द्र निवास करते हैं।
इन्द्रलोक के अधिपति इन्द्र हैं।అర్థం : खूप जास्त सजवलेले किंवा सुंदर ठिकाण.
ఉదాహరణ :
विवाह मंडप इंद्रपुरीसारखा सजवला होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बहुत अधिक सजा हुआ तथा सुन्दर स्थान।
विवाह मंडप को इंद्रपुरी की तरह सजाया गया था।