అర్థం : आकाशात पावसाच्या तुषारांवर पडणार्या सूर्यकिरणांचे वक्रीभवन व परावर्तनामुळे दिसणारी सप्तरंगी धनुष्याकृती.
ఉదాహరణ :
इंद्रधनुष्यात तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात रंग असतात.
పర్యాయపదాలు : इंद्रचाप, इंद्रधनु
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सात रंगों का वह अर्द्धवृत्त जो वर्षाकाल में आकाश में सूर्य के सामने की दिशा में दिखाई देता है।
वर्षा काल में इंद्रधनुष आकाश की ख़ूबसूरती में चार चाँद लगा देता है।An arc of colored light in the sky caused by refraction of the sun's rays by rain.
rainbow