అర్థం : असे आश्चर्यजनक काम ज्याला लोक अलौकिक मानतात.
ఉదాహరణ :
चंद्रकांताची गोष्ट चमक्तकारांनी भरलेली आहे.
పర్యాయపదాలు : अद्भुत चमत्कार, चमत्कार, जादू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any amazing or wonderful occurrence.
miracleఅర్థం : अर्जूनाचे एक अस्त्र.
ఉదాహరణ :
अर्जूनाने शत्रूंवर इंद्रजाल सोडले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अर्जुन का एक अस्त्र।
अर्जुन ने शत्रुओं पर इंद्रजाल छोड़ा।