అర్థం : मुख्यत्वे ब्रिटन, अमेरिका ह्या देशात बोलली जाणारी, रोमन ह्या लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
ఉదాహరణ :
इंग्रजी ही ब्रिटनची राष्ट्रभाषा आहे.
పర్యాయపదాలు : इंग्रजी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अँग्रेजों की भाषा जो ब्रिटेन के साथ ही साथ कई अन्य देशों की राजभाषा है।
वह हिंदी के साथ-साथ अंग्रेजी भी बोल लेता है।An Indo-European language belonging to the West Germanic branch. The official language of Britain and the United States and most of the commonwealth countries.
english, english languageఅర్థం : ब्रिटन या देशाचा नागरिक.
ఉదాహరణ :
इंग्रजांनी जगभर आपल्या वसाहती स्थापन केल्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ब्रिटेन में रहनेवाला व्यक्ति।
भारत पर बहुत समय तक ब्रितानियों ने शासन किया।అర్థం : ग्रेट ब्रिटनचा वा त्याच्याशी संबंधित.
ఉదాహరణ :
एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतावरील ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Of or relating to or characteristic of Great Britain or its people or culture.
His wife is British.