అర్థం : भारतात मुख्यत्वे आसाम ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.
ఉదాహరణ :
मला आसामी बोलता येते.
పర్యాయపదాలు : असमिया
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
असम राज्य की भाषा।
वह हिंदी, गुजराती और मराठी के साथ-साथ असमिया भी बोल लेता है।అర్థం : आसाम ह्या प्रांताचा रहिवासी.
ఉదాహరణ :
त्या आसाम्याकडचा चहा छान असतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Native or inhabitant of the state of Assam in northeastern India.
assameseఅర్థం : खंडाने शेत करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
खंडकर्यांना जमिनींचे वाटप केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जमींदार से लगान पर खेत जोतने के लिए लेने वाला व्यक्ति या वह किसान जिसने ज़मींदार से कुछ वार्षिक कर पर खेती का स्वत्व प्राप्त किया हो।
जमींदार ने असामियों के लगान माफ़ कर दिए।అర్థం : आसामी ह्या भाषेत असलेला किंवा आसामी ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
मी सध्या आसामी साहित्याचा इतिहास वाचतो आहे.
అర్థం : आसाम ह्या प्रांताशी सांबंधित किंवा आसामचा.
ఉదాహరణ :
त्याने आसामी पोषाख घालून छायाचित्र काढवला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आसाम येथील पहिवासी.
ఉదాహరణ :
आसामी जनतेल अतिरेक्यांपासून फार त्रास आहे.