అర్థం : एखाद्या गोष्टीचा आधार घेणे.
ఉదాహరణ :
पावसापासून बचाव व्हावा म्हणून त्याने जवळच्याच घराचा आसरा घेतला.
పర్యాయపదాలు : आश्रय घेणे, थारा घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी का आश्रय लेना।
बारिश से बचने के लिए उसने पास के मकान में आश्रय लिया।