అర్థం : निर्वाहाच्या साधनाची मदत.
ఉదాహరణ :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
పర్యాయపదాలు : आधार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.అర్థం : संरक्षण होईल असे ठिकाण.
ఉదాహరణ :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
పర్యాయపదాలు : आडोसा, आधार, आश्रय, आश्रयस्थान, थारा