అర్థం : एखाद्या प्राण्याची वसती असलेले ठिकाण.
ఉదాహరణ :
वाघाचे निवासस्थान जंगल आहे.
పర్యాయపదాలు : आवास, निवास, निवासस्थान, वसतिस्थान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्थान या क्षेत्र जहाँ किसी प्राणी का आवास हो।
शेर का निवास स्थान जंगल है।The native habitat or home of an animal or plant.
habitationఅర్థం : जिथे आश्रय घेता येतो ते स्थान.
ఉదాహరణ :
यात्री शरणस्थल में आराम करते हैं
పర్యాయపదాలు : आसर्याचे स्थान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A structure that provides privacy and protection from danger.
shelterఅర్థం : वातावरणाचा असा प्रकार ज्यात एखादा जीव किंवा समूह राहतो अथवा आढळतो.
ఉదాహరణ :
नावाडी स्वतःला समुद्री निवासस्थानायोग्य करत आहे.
పర్యాయపదాలు : आवास, निवास, निवासस्थान, वसतिस्थान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वातावरण का वह प्रकार जिसमें विशेषकर कोई जीव या समूह रहता है या पाया जाता है।
नाविक अपने आप को समुद्री आवास के अनुकूल बना रहा है।The type of environment in which an organism or group normally lives or occurs.
A marine habitat.అర్థం : एखाद्यास जिथे संरक्षण किंवा शरण मिळेल अशी मानवाकृती संरचना.
ఉదాహరణ :
ही धर्मशाळा वाटसरूंचे एक आश्रयस्थान आहे.
పర్యాయపదాలు : आश्रय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह मानवकृत संरचना जहाँ किसी को सुरक्षा या शरण मिले।
कल रात एक अजनबी आश्रय-स्थल की तलाश कर रहा था।A structure that provides privacy and protection from danger.
shelter