అర్థం : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून उत्पन्न होणारा भाव.
ఉదాహరణ :
लहान मुलाची चित्रकलेची विलक्षण प्रतिभा पाहून मला आश्चर्य वाटले
పర్యాయపదాలు : अचंबा, अपूर्वता, अपूर्वाई, अप्रूप, नवल, नवाई, नवायी, विस्मय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मन का वह भाव जो किसी नई, विलक्षण या असाधारण बात को देखने, सुनने या ध्यान में आने से उत्पन्न होता है।
आश्चर्य की बात यह है कि इतनी बड़ी ख़बर सुनकर भी उन्होनें कोई प्रतिक्रिया नहीं की।The astonishment you feel when something totally unexpected happens to you.
surpriseఅర్థం : ज्याविषयी सर्वांना अचंबा वाटेल अशी एखादी गोष्ट.
ఉదాహరణ :
ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
పర్యాయపదాలు : अजुबा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : रसच्या नऊ स्थायी भावांपैकी एक.
ఉదాహరణ :
आश्चर्य हे अद्भूत रसचा स्थायी भाव आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :