అర్థం : ज्यात इतरांचे हित होईल अशा गोष्टी करण्याचे शिक्षण दिले जाते परंतू वस्तुतः त्यात आपल्याच दुःखांची निवृत्ती होईल असा एक काव्यालंकार.
ఉదాహరణ :
आशिषाक्षेप हा आचार्य केशव ह्यांची देणगी आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक काव्यालंकार जिसमें अन्य का हित दिखलाते हुए ऐसी बातों को करने की शिक्षा दी जाती है जिससे वस्तुतः अपने ही दुःखों की निवृत्ति हो।
आशिषाक्षेप आचार्य केशव की देन है।