అర్థం : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.
ఉదాహరణ :
माणसाने आशा कधीही सोडू नये
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The general feeling that some desire will be fulfilled.
In spite of his troubles he never gave up hope.అర్థం : ज्यावर एखाद्याची आशा टिकून आहे अशी व्यक्ती.
ఉదాహరణ :
तुझ्या आशेवर मी हे आयुष्य जगत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Someone (or something) on which expectations are centered.
He was their best hope for a victory.అర్థం : एक राग.
ఉదాహరణ :
गायिका आशा हा राग शिकवत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दक्ष प्रजापतीची एक पुत्री.
ఉదాహరణ :
आशाचे वर्णन पुराणांत आढळते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical being