అర్థం : विशिष्ट गोष्ट करून दाखवण्यास सांगणे.
ఉదాహరణ :
त्याने माझे युद्धाचे आव्हान स्वीकारले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लढण्यासाठी प्रतिद्वंद्वीला दिलेले आव्हान.
ఉదాహరణ :
शत्रूची ललकार ऐकून त्याला स्फुरण चढले.
పర్యాయపదాలు : ललकार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :