సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : नवीन केलेली मूर्ती किंवा एखादी वस्तू यामध्ये देवतेला प्रवेश करण्यासाठी बोलावणे.
ఉదాహరణ : श्रीसिद्धिविनायकाय नम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
देवता का आवाहन।
అర్థం : मंत्राद्वारे देवाला आपल्याकडे बोलवण्याचे कार्य.
ఉదాహరణ : देवतांच्या आवाहनानंतर पूजा सुरू झाली.
पूजन के समय मंत्र द्वारा किसी देवता को अपने निकट बुलाने का कार्य।
అర్థం : एखाद्या कामात साथ देण्यासाठी बोलवण्याची क्रिया.
ఉదాహరణ : अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाच्या आवाहनाने लोक दिल्लीला पोहोचले.
किसी काम में साथ देने के लिए बुलाने या आओ कहने की क्रिया।
ఆప్ స్థాపించండి