అర్థం : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करणारे शब्द किंवा ध्वनी काढणे.
ఉదాహరణ :
श्रीराम वनवासात जाऊ लागले त्यावेळी अयोध्यातील प्रजा आकांत करू लागली.
పర్యాయపదాలు : आकांत करणे, आक्रंदणे, क्रंदन करणे, टाहो फोडणे, रडारड करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पीड़ा के समय दुःखसूचक शब्द या ध्वनि निकालना।
रामचन्द्र के वन-गमन पर अयोध्यावासी आर्तनाद कर रहे थे।