అర్థం : देवास निरांजन ओवाळताना म्हणायचे स्तुतिपर गीत.
ఉదాహరణ :
गणपतीची आरती म्हणून भटजींनी सर्वांना प्रसाद दिला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी मूर्ती,पूजनीय व्यक्ती ह्यांची धूप,कापूर पेटवून देवाच्या गुणगानासह केलेली आराधना.
ఉదాహరణ :
आई पूजाघरात आरती करत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual