అర్థం : आलेखाचे अक्ष एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू.
ఉదాహరణ :
आरंभबिंदूपासून एक रेष ओढा.
అర్థం : जेथून एखाद्या गोष्टीची सुरुवात होते तो बिंदू.
ఉదాహరణ :
अठराशे सत्तावन्नचा उठाव हा आपल्या स्वातंत्र्ययुद्धाचा आरंभबिंदू होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह बिंदु जहाँ से किसी बात या घटना की शुरुआत होती है।
जेनेवा वार्ता, इस विषय की समीक्षा के लिए आरंभ बिंदु हो सकती है।