అర్థం : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
ఉదాహరణ :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
పర్యాయపదాలు : आरंभ करणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
అర్థం : एखाद्या कामाची सुरवात होणे.
ఉదాహరణ :
शेवटी ते युद्ध आरंभले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी कार्य की शुरुआत होना।
हमारे क्षेत्र में एक नई परियोजना शुरू हो रही है।