అర్థం : एखाद्या गोष्टीच्या मूळाशी संबंध असलेला.
ఉదాహరణ :
प्रत्येक समाजाला काही आधारभूत सेवा, सोयी व सवलती आवश्यक असतात.
పర్యాయపదాలు : पायाभूत, मूलभूत, मौलिक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Being or involving basic facts or principles.
The fundamental laws of the universe.