అర్థం : निर्वाहाच्या साधनाची मदत.
ఉదాహరణ :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
పర్యాయపదాలు : आसरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.అర్థం : संरक्षण होईल असे ठिकाण.
ఉదాహరణ :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
పర్యాయపదాలు : आडोसा, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
అర్థం : ज्याने सत्यता सिद्ध करता येते अशी गोष्ट.
ఉదాహరణ :
माकड माणसांचे पूर्वज होते या विधानाला पुरावा काय?
स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी रामने पुरावा सादर केला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any factual evidence that helps to establish the truth of something.
If you have any proof for what you say, now is the time to produce it.అర్థం : स्पष्टीकरणासाठी आवश्यक असे पूर्वानुमान.
ఉదాహరణ :
भक्कम आधाराशिवाय तू हे विधान करू शकत नाहीस.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह अंतर्निहित मूलभूत पूर्वानुमान जो किसी बात के स्पष्टीकरण के लिए आवश्यक हो।
आप मुझे किस आधार पर ऐसा कह रहे हैं।The fundamental assumptions from which something is begun or developed or calculated or explained.
The whole argument rested on a basis of conjecture.అర్థం : ज्याच्यामुळे एखादे काम होईल तो.
ఉదాహరణ :
बातम्यांसाठी आता माझ्यासाठी रेडिओचाच आधार आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :