అర్థం : मूळ स्थितीत आणणे.
ఉదాహరణ :
सरकार ह्या जंगलला त्याच्या मूळ अवस्थेत आणेल.
सरकार हे जंगल पहिल्यासारखे करेल.
పర్యాయపదాలు : पहिल्यासारखा करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* मूल स्थिति में लाना या पहले जैसा करना।
सरकार इस जंगल को इसके मूल और अपरिवर्तित अवस्था में लाएगी।Return to its original or usable and functioning condition.
Restore the forest to its original pristine condition.అర్థం : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.
ఉదాహరణ :
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.
పర్యాయపదాలు : करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस कोठूनतरी घेऊन आणण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
मला बाजारातून दूध आणण्यास उशीर झाला.
పర్యాయపదాలు : घेऊन येणे