అర్థం : एखादे काम थांबविण्याचे कार्य करणे.
ఉదాహరణ :
माधव सर्व कामात आडकाठी आणतो.
పర్యాయపదాలు : अडथळा आणणे, मोडता घालणे, विघ्न आणणे, व्यत्यय आणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी काम को रोकने का कार्य करना।
माधव सब कामों में अड़ंगा लगाता है।Engage in delaying tactics or refuse to cooperate.
The President stonewalled when he realized the plot was being uncovered by a journalist.